Ajit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्क
Continues below advertisement
Ajit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्क
अजित पवारांनी बारामतीत बॉलिंग करण्याचा आनंद घेतला. बारामतीतील आंबेडकर स्टेडिअम वरती विविध क्रिकेटचे सामने होत असतात. एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले असता त्यावेळेस त्यांनी बॉलिंग करण्याचा आनंद घेतला.
Continues below advertisement