Sharad Pawar Photo Issue : शरद पवारांचे फोटो वापरु नका, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सूचना

Continues below advertisement

Sharad Pawar Photo Issue : शरद पवारांचे फोटो वापरु नका, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सूचना

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी पहिल्यांदा अजित पवार बारामतीत येणार आहेत.  शनिवारी बारामतीत अजित पवारांची जंगी मिरवणुक काढण्यात येणार असून त्यानंतर नागरी सत्काराचे देखील आयोजन करण्यात आलंय.  या निमित्तानं बारामतीत अजित पवारांच जोरदार शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष बारामतीच्या होम पीचवर पहायला मिळणार आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram