ABP News

Ajit Pawar On ST Protest : एसटी कर्मचाऱ्यांकडे संप मागे घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी: अजित पवार

Continues below advertisement

Ajit Pawar On ST Protest & Privatization : एसटी खासगीकरणाचा सध्या कुठलाही विचार सुरु नाही, पण एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत संप मागे घ्यावा असं अजित पवारांनी म्हटलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram