Ajit Pawar PC FULL : मी ज्योतिष नाही, निवडणुकांचा अधिकार आयोगाचा : अजित पवार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar PC FULL : मी ज्योतिष नाही, निवडणुकांचा अधिकार आयोगाचा : अजित पवार
आज मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायक दर्शन घ्यायला आलो होतो.. माझा नेहमी कटाक्ष असतो गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये बापाकडे काय मागितलं नाही. राज्यात सुख समाधान शांती भरभराट सर्वांची होउदे ... प्रत्येकाची भावना असते सर्वांचं भले होऊ दे राज्यात ओला दुष्काळ असला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांची नजर आहे. ... जी काय मदत राज्याकडून केंद्राकडून करायचे असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या परिस्थितीतून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे On गडकरी मी ऐकलं,त्यांना कोणी सांगितलं माहिती नाही, त्यांनाच ते माहित .. अजित पवार बोलत होते ..