Ajit Pawar On Uddhav Thackeray Bag Check : लोकसभेवेळी मुख्यमंत्र्यांच्या बॅगाही तपासल्या, आयोगाला अधिकार
Ajit Pawar On Uddhav Thackeray Bag Check : लोकसभेवेळी मुख्यमंत्र्यांच्या बॅगाही तपासल्या, आयोगाला अधिकार
मागे मी परभणीत होतो त्यावेळी माझ्या बॅगाही तपासल्या होत्य़ा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या होत्या शेवटी आम्ही प्रचाराला कुठेही गेलो तरी आयोगाचे आदेश आहे तपासण्याचे पोलिसांच्या गाड्याही तपासतात निवडणुकीच्या निमित्तानं अनेक आरोप होतात.. त्यामुळे हा हे बोलला, तो ते बोलला हे मला विचारू नका मला महायुतीबद्दल, युतीच्या उमेदवारांबद्दल विचारा अजित पवार ऑन उद्धव ठाकरे बॅग तपासणी माझ्यापण बॅगा तपासल्या आहे. मी परभणीला असताना माझ्या बेळगाव तपासल्या होत्या.. पूर्ण अधिकार बॅगा तपासाचा त्यांना आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्याच्या बॅगा पण तपासल्या होत्या.. पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा.. अजित पवार ऑन रवी राणा रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी.. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रानांना समज द्यावी अजित पवारांचा सल्ला... अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं.. त्यावर अजित पवार यांनी रवी राणा यांची कान उघडणी केली असून रवी राणांना वाचाळवीर म्हणून संबोधले आहे. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत आहेत.. लोकं काही काही बोलत असतात आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही.. विधानसभेला मी पण रवी रानाचा दोनदा समर्थन केला आहे.. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रवी रानाला समजावून सांगितलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे... अजित पवार ऑन रवी राणा रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी.. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रानांना समज द्यावी अजित पवारांचा सल्ला... अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं.. त्यावर अजित पवार यांनी रवी राणा यांची कान उघडणी केली असून रवी राणांना वाचाळवीर म्हणून संबोधले आहे. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत आहेत.. लोकं काही काही बोलत असतात आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही.. विधानसभेला मी पण रवी रानाचा दोनदा समर्थन केला आहे.. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रवी रानाला समजावून सांगितलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे...