Ajit Pawar on Shiv Sena Advertisement : प्रचंड पैसा खर्च करुन पहिल्या पानावर जाहिराती
Continues below advertisement
शिवसेनेच्या जाहिरातींवरून अजित पवारंनी पुन्हा एकदा सडकून टीका केलीये. शिवसेनेच्या आमदारांना खोके म्हटलं की राग येतो, पण कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही पहिल्या पानावर जाहिराती देता, इतका पैसा आला कुठून, असा सवाल अजित पवारांनी केला. दरम्यान, बारामतीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केेलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलंय. बारामतीत कुणाचंही पाणी अडवलेलं नाही, बारामतीचं नाव घेतलं की लगेच बातमी होते, असं अजितदादा म्हणालेत. तसंच, महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी एक महत्त्वाचा फॉर्म्युला देखील अजितदादांनी सांगितला.
Continues below advertisement