Ajit Pawar On Sarkar : सरकारमधील मंत्री कुणालाही विचारत नाही, अजित पवारांचा घणाघात
साताऱ्यातून अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.. सरकारमधील मंत्री कुणालाही विचारत नाही असं अजित पवार म्हणालेत.