Ajit Pawar on Shashikant Warise : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी : अजित पवार

दरम्यान वारीसे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी अजित पवारांनी केलीये.. तसंच  'महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरलंय अशी टीकाही त्यांनी केलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola