Ajit Pawar On Reservation : इतर प्रवर्गांच्या आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढायचा- अजित पवार
Continues below advertisement
इतर प्रवर्गांच्या आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढायचा- अजित पवार, 'फडणवीसांनी संबंध नसताना माफी मागितली' . लाठीमारामागे पोलीस अधिकाऱ्यांची चूक होती- अजित पवार
Continues below advertisement