Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले

Continues below advertisement

Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले

काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ आम्ही फोडला आमचा युतीचा जाहीरनामा येणार आहे. पण पक्षाचा जाहीरनामा येतोय ज्या भागात आमचे उमेदवार आहेत तिथे वेगळे जाहिरनामे असतील महाराष्ट्र मधील सगळ्यात जास्त निधी बारामतीत आणला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा प्रयत्न आहे कॅन्सर हॉस्पिटल उभारणार लॉजेस्टिक पार्क उभारणार 9861717171 ही नवीन हेल्पलाईन नंबर आम्ही घेतला आहे. ज्यावर कोणत्याही मतदारसंघाचा जाहीर नामा यावर घेता येईल शिक्षण, दर्जेदार रस्ता, शेतीच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा लोकसभेच्या वेळी तसा कल मला जाणवत होता. आता विधानसभा वेळी तुम्हाला कळेल रामराजे यांना नोटीस पाठवतो प्रचारात का दिसत नाही म्हणून बारामतीचा वोटर माझा परिवार आहे बारामती च्या विकासात माझा खारीचा वाटा आहे. त्यांचा सुप्रिया सुळे यांचा मोठा वाटा   मनोज जरांगे यांनी सुरवातीला सांगितले होत लढणार परत त्यांनी ठरवले मागे घेणार.. त्यांनी सांगितले चांगल्या उमेदवाराला मत द्या सांगणार.. आत्या बाईला मिशा असत्या तर काय झालं असते असे आहे..मला त्यावर आता काही बोलायचं नाही. मला कुठलेही वक्तव्य करू नका.. तेढ निर्माण होईल असे मला होऊ द्यायचं नाही आम्ही तिघे एका ठिकाणी दिसणार नाही..त्यातून वेगळ्या बातम्या चालवू नका. खर्च 40 लक्ष आहे त्यातला उमेदवाराला 25 लाख आणि स्टार प्रचारक साठी पुढची रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत  मला पक्षाने सांगितले इथे उभा राहा. माझ्या समोर कोणतरी उभं राहणार मी लढू शकत नाही का? जेव्हा निवड6मध्ये उतरतो तेव्हा समोरचा उमेदवार स्ट्रॉंग आहे असं म्हणूनच लढत असतो साहेबांनी कौतुक केलं चांगले वाटतं. साहेब पुढचं म्हणाले ते चांगलं नाही वाटतं.. आता म्हातारा झालो का? पाहिजे ते करायला तयार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram