Ajit Pawar On Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar On Raj Thackeray :  राज्यात एकीकडे भोंग्यावरुन राजकारण तापलंय. औरंगाबादच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राज यांच्या टीकेला नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज यांच्या आरोपांवर अजित पवारांनी जोरदार टोलेही लगावले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola