Ajit Pawar tapli: कार्यकर्ता म्हणाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, दादांची कार्यकर्त्याला टपली
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा जाहीर केल्यावर कार्यकर्त्यांचा एकच गदारोळ पहायला मिळाला. . यामुळे असंख्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. अचानक परिस्थिती उद्धभवल्यानं परिस्थिती सावरण्यासाठी अजित पवार पुढे सरसावले यावेळी कार्यकर्त्यांच्या गोंधळावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्राचा बुलंद आवाज.. शरद पवार, शरद पवार' असं म्हणत त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अजित पवारांनी एका कार्यकर्त्याला मिश्किलपणे उत्तर दिलय.. आणि टपली मारून अरे.. देशाचा बुलंद आवाज असं तरी म्हण असं त्यांनी म्हंटलं.