Ajit Pawar On Navneet Rana : भोंगे आणि हनुमान चालिसावरुन महाराष्ट्रात वातावरण खराब केलं : अजित पवार
abp majha web team
Updated at:
26 Apr 2022 05:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar On Navneet rana : भोंगे आणि हनुमान चालिसावरुन महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करुन वातावरण खराब केलं जातंय. असं अजित पवार म्हणाले आहेत ते औरंगाबादमध्ये बोलत होते