Ajit Pawar : वसतिगृहात अशा घटना घडणं हे सरकारचं अपयश - अजित पवार
Continues below advertisement
वसतिगृहात अशा घटना घडणं हे सरकारचं अपयश असं म्हणत अजित पवार यांनी या प्रकरणी सरकारला लक्ष्य केलंय.. मुलीच्या हत्येचा तपास पारदर्शकपणे व्हावा असं अजित पवार यांनी म्हंटलंय.
Continues below advertisement