AjIt Pawar On Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर,अजित पवारांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

AjIt Pawar On Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर,अजित पवारांची प्रतिक्रिया
मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनामध्ये  मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली. हे आरक्षण टिकणारं असून त्याचा फायदा मराठा समाजाला होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पण मनोज जरांगे  यांनी केलेल्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर मात्र मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. जरांगे यांनी केलेल्या सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर अजून छानणी सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram