Ajit Pawar on Maharashtra Coronavirus | कोरोना वाढतोय; जनतेनं खबरदारी घ्यावी : अजित पवार
राज्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललीए. त्यामुळे आता जनतेनं आणखी खबरदारी घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. शिवाय, स्थानिक प्रशासनाला लॉकड़ाऊनची वेळ आणि स्वरुप ठरवण्याचे अधिकार दिल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलंय. शिवनेरी किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.