Ajit Pawar On Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करा, अजित पवारांचं आवाहन
Ajit Pawar On Maharashtra Cabinet Expansion : सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केलीय. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करावं असं आवाहन अजित पवारांनी केलंय.