Ajit Pawar Janta Darbar : अजित पवार बारामती दौऱ्यावर, विद्या प्रतिष्ठानात घेतला जनता दरबार

जेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर  असतात. तेव्हा ते विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेत असतात.. मतदार संघातील लोकांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी यायला लागू नये म्हणून हा जनता दरबार घेतला जातो. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात 3 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातच एकाचा मृत्यू झाला होता. जर मतदार संघातील लोकांना जर लोकप्रतिनधीं जर जनता दरबार घेऊन जनतेच्या कामाचा तत्काळ तोडगा काढला अशा पद्धतीच्या घटना टाळल्या जातील. अजित पवारांच्य जनता दरबाराचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola