Ajit Pawar on Governor :राज्यपालांना सद् बुद्धी लाभो,शिवरायांबाबतच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसनंही आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ट्विटवरुन राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधलाय.. राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची पंतप्रधान मोदींनी दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केलीये..
Continues below advertisement