Ajit Pawar : OBC आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांची सही : अजित पवार ABP Majha

Continues below advertisement

OBC आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांची सही झालेली आहे. OBC राजकीय आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी OBC समाजासाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram