Rajya Sabha NCP Candidate : Ajit Pawar गटाकडून राज्यसभेसाठी अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी
Rajya Sabha NCP Candidate : Ajit Pawar गटाकडून राज्यसभेसाठी अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी
राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता. अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील दोन वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरु असल्याची माहिती. अल्पसंख्यांक समाजासोबत असल्याचा संदेश देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न.