Ajit Pawar Mother : अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अजितदादांच्या मातोश्रींची इच्छा
abp majha web team
Updated at:
05 Nov 2023 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करून आल्यानंतर मातोश्रींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केलीये...