Ajit Pawar meets Shriniwas Patil : अजित पवार थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीला ABP Majha
Ajit Pawar meets Shriniwas Patil : अजित पवार थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीला ABP Majha'
अजित पवारांचे पुतणे आणि थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली, तर दुसरीकडे, अजित पवारांनी श्रीनिवास पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे.