Ajit Pawar Devendra Fadnavis यांच्या भेटीला सागर बंगल्यावर, विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊनही अद्याप बिन खात्याचे मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्वाची खाती हवी आहेत. त्यामुळे ही बैठक झाल्याचं कळतंय.
Continues below advertisement