Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामाला सुरुवात,अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु

Continues below advertisement

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामाला सुरुवात,अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात केली कामाला सुरुवात. अर्थ विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्या सोबत घेतली बैठक. अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यापूर्वीच अजित पवारांकडून वित्त विभागाचा आढावा सुरु. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram