Ajit Pawar Left FIFA: CM, DCM वेळेत न पोहोचल्यानं अजितदादा वेटिंगवर, कंटाळून निघून गेले
Continues below advertisement
Ajit Pawar Left FIFA: फिफाच्या लोगो अनावरण सोहळ्यासाठी अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कॅबिनेट बैठक सुरु होती आणि ती लांबली... त्यामुळे अजित पवार तीन तास वाट पाहत थांबले होते... मात्र, तीन तास झाले तरी कार्यक्रम सुरु झाला नसल्याने अजित पवार मंत्रालयातून निघून गेले.. अजित पवार निघून गेल्यानंतर हा कार्यक्रम सुरु झाला..
Continues below advertisement