Ajit Pawar : FIFA च्या कार्यक्रमातून अजित गेले निघून, पाहा काय आहे प्रकरण ABP Majha
Continues below advertisement
फिफाच्या लोगो अनावरण सोहळ्यासाठी अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कॅबिनेट बैठक सुरु होती आणि ती लांबली... त्यामुळे अजित पवार तीन तास वाट पाहत थांबले होते... मात्र, तीन तास झाले तरी कार्यक्रम सुरु झाला नसल्याने अजित पवार मंत्रालयातून निघून गेले.. अजित पवार निघून गेल्यानंतर हा कार्यक्रम सुरु झाला..
Continues below advertisement