Ajit Pawar Lalbaug Darshan:अजित पवार लवकर मुख्यमंत्री व्हावेत, लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी अर्पण
अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं तेव्हा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी, अजित पवार लवकर मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करणारी चिठ्ठी लालबागच्या राजाच्या चरणी केली अर्पण.