Ajit Pawar Jalgaon Full Speech : राखीची साक्ष, भावाचा बहिणीला शब्द, अजित पवारांचं दमदार भाषण

Continues below advertisement

Ajit Pawar Jalgaon Full Speech : राखीची साक्ष, भावाचा बहिणीला शब्द, अजित पवारांचं दमदार भाषण
जन सन्मान यात्रा निमित्ताने सरकारच्या योजना जनते पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाही,त्यातून प्रश्न सुटत नाही त्यातून जनतेला काही मिळत नाही अर्थ संकल्प मधे शेतकरी,महिला ,युवा ची गरज काय हे लक्षात घेत सरकारने योजना आणल्या आहेत अजूनही अनेकांना योजना अनेकांना माहीत नाही,मोफत वीज शेतकऱ्यांना हे अनेकांना माहीत नाही,मुलीही आता कर्तबगार झाल्या आहेत स्पर्धेत मेरिट महत्वाचे मानले जाते,  मुला मुलींना आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा शिक्षण दिले पाहिजे हे संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना मी सांगत असतो मोबाईल वर ज्ञान मिळविण्याचे तंत्र आजच्या पिढीने अवगत केले आहे शिक्षणात चांगली एपत असलेले मुले मुली पाहिजे ते शिक्षण घेऊ शकतात,मात्र ज्यांची नाही त्यांना शिक्षण घेताना अडचण येत असल्याने शिक्षण पासून ते दूर राहावे लागले आहे,काही मुलींनी या साठी आपला जीव दिल्याचा घटना आहेत,याच आम्हाला दुःख आहे अशा मुली साठी आम्ही योजना आणल्या आहेत अर्थ संकल्पात आपण तरतूद केल्या आहेत  अनेक योजना असल्या तरी त्या शेवटच्या घटका पर्यंत पोहोचत नाही ,त्या पोहोचण्याचा प्रयत्न आहे  माझी लाडकी बहिण योजना बरोबर मुलींना शिक्षणा साठी योजना आणल्या आहेत, मुलींना कोणतेही उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्या साठी आम्ही राज्य सरकारने  योजनाच्या माध्यमातून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे  सगळ्या योजना गरजू मुलींच्या साठी आणल्या आहेत आर्थिक कमकुवत असले तरी शिक्षण घेता येणार आहे त्यामुळे आई वडिलांना ही तुमचा अभिमान वाटेल अस शिक्षण घ्या कोणीही बेरोजगार राहणार नाही याचा ही विचार केला जात आहे गुणवताता नुसार रोजगार देण्याचा प्रयत्न आहे शिक्षण घेत असताना गरजू विद्यार्थ्यांना विद्या वेतन दिले जाणार आहे मी जन सेवक आहे,जनते साठी काम केले आहे गड चिरोली  सारख्या भागात काम केले आहे माझ्या बहिणी नी मला राख्या बांधल्या आहेत त्या राख्या मुळे मला कोणत्याही संरक्षणाची गरज नाही,बहिणी चे आशीर्वाद हेच माझं कवच आहे बहिगी साठी काम करताना माझ  जीव गेला ,मरण आल तरी त्याचा अभिमान असेल,अजित पवार यांना धोका असल्याचं गुप्तचर विभागाने कळविले होते त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे दामिनी ठाकूर या महिलेने अजित पवार यांच्या भाषणात बोलू देण्याचा आग्रह केला,निवेदन दिले आपल्या कुटुंबाला काही काही जण त्रास देत आहेत,पोलीस तक्रार करून ही आरोपी अटक केली जात नसल्याचे म्हटल आहे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आणि आपण जळगाव सोडे पर्यंत पोलिसांनी या बाबत अहवाल सादर करावा अ  विद्यार्थी प्रश्नोत्तरे कार्यक्रम सुरू  स्नेहल शिसोदे मुलींना मोफत शिक्षण जाहीर केले असले तरी वस्ती गृह,भोजन याची व्यवस्था व्हावी कारण त्यामुळे ही मुली शिक्षण पासून दूर राहत असतात,  अजित पवार गरजू मुली साठी वस्ती गृह आणि जेवण दिले जात असल्याची माहिती सकाळ पासून रात्री पर्यंत काम करण्याची ऊर्जा कशी  लहान पणं पासून सामाजिक कार्याचा वारसा राहिला आहे गरजू लोक सकाळ पासून येत असल्याने त्यांना तकळत ठेवता कामा नये म्हणून काम करतो,तुमचा समाधान आमची ऊर्जा आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram