Ajit Pawar Group : अजित पवार गट मुंबई विभागासाठी दुसरा कार्याध्यक्ष नेमणार ABP Majha
अजित पवार गट मुंबई विभागासाठी दुसरा कार्याध्यक्ष नेमणार आजच्या बैठकीत शिवाजी नलावडेंना कार्याध्यक्ष बनवण्याची शक्यता दोन्ही कार्याध्यक्षांना प्रत्येकी तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्याची शक्यता