Ajit Pawar : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रिपदाची शक्यता
abp majha web team
Updated at:
09 Oct 2023 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रिपदाची शक्यता , १ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता , हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सरकारचा मानस