Ajit Pawar Group : अजित पवार गट डॉ. हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी जाणार नाही : ABP Majha
डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी रेशीमबाग येथे या. महायुतीच्या आमदारांना आशिष शेलार यांचं निमंत्रण. राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेचे आमदार उपस्थीत रहाणार का याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष.