Ajit Pawar Group: अजित पवार गटाच्या 12 आमदारांना राष्ट्रवादीची नोटीस; 48 तासांत खुलासा करण्याचे आदेश
Continues below advertisement
Ajit Pawar Group: अजित पवार गटाच्या 12 आमदारांना राष्ट्रवादीची नोटीस; 48 तासांत खुलासा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या बारा आमदारांना शरद पवारांच्या नेतृत्त्वाखालील
राष्ट्रवादी काँग्रेसनं नोटीस बजावली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरवरच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या ४८ तासांत या प्रकरणात खुलासा करण्याचे आदेश अजित पवार गटाच्या बारा आमदारांना देण्यात आले आहेत. त्यात सुनिल शेळके, नितीन पवार, दिलीप बनकर, यशवंत माने, इंद्रनील नाईक, शेखर निकम, राजू कोरमारे, मनोहर चंद्रिकापुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे,
Continues below advertisement