Ajit Pawar Entry in Nashik : ढोल-ताशांच्या गजरात एन्ट्री, नाशकात अजितदादांचं शक्तिप्रदर्शन ABP Majha

Continues below advertisement

Ajit Pawar Entry in Nashik : ढोल-ताशांच्या गजरात एन्ट्री, नाशकात अजितदादांचं शक्तिप्रदर्शन ABP Majha आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने नाशिकमध्ये दाखल झाले..  अजितदादांचं मोठ्या जल्लोषात नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलं.. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी येवल्यातील सभेला जाताना नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्याला आजच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे कालच अजित पवार अर्थमंत्री झालेत. त्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram