Ajit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त Shahajibapu Patil यांच्या बायकोला रेशमी इरकल साडीची भेट
Continues below advertisement
Ajit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त Shahajibapu Patil यांच्या बायकोला रेशमी इरकल साडीची भेट देण्यात आली आहे. लुगडं घेण्याची ऐपत नसल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी साडी पाठवली आहे.
Continues below advertisement