Ajit Pawar Speech Mumbai :यशवंतराव चव्हाणांना भारतरत्नची मागणी राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात काय काय?

Continues below advertisement

Ajit Pawar Speech Mumbai :यशवंतराव चव्हाणांना भारतरत्नची मागणी राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात काय काय? 12 बलुतेदार यांना पूढे घेऊन जाणारा हा जाहीरनामा  यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या  अपारंपारिक वीज निर्मितीला महत्त्व  शेतकरी सन्मान निधी. जातनिहाय जनगणना करणार उर्दू मध्यम शाळांना सेमी चा दर्जा देण्यात यावा असे ठळक मुद्दे आहेत मोदींचें विकासाचे व्हिजन लक्षात घेऊन आपण पूढे जात आहोत.  विरोधी पक्षात एक चेहरा नाही जो मोदींशी स्पर्धा करू शकेल. सध्या विदर्भात प्रचंड उष्णता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram