Ajit Pawar Full Speech Baramati : पत्नीचा जोरदार प्रचार; पण अजितदादांकडून शरद पवारांवर टीकांचे बाण
Continues below advertisement
Ajit Pawar Full Speech Baramati : पत्नीचा जोरदार प्रचार; पण अजितदादांकडून शरद पवारांवर टीकांचे बाण बारामती जी सुधारली ती इतरांमुळे सुधारली आम्ही काहीचं केलं नाही सर्व गोष्टी साहेबांनी केलं मग आम्ही गेले काही वर्षे काय करत होतो संस्था सर्व त्यांनी काढल्या मात्र त्यांचा जन्म देखील झाल नव्हता काय बोलायचे ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाही माझ्यावर आरोप केल्याने मला भोकं पडत नाही काल पवार साहेब वर बसले होते. पायापाशी सुप्रिया आणि रोहित आणि युगेंद्र बसले होते. साहेब इथे बसले तर मी लांब बसायचं..लोकांना दाखवायचं होतं की कुटुंब एक आहे काल एक जण उठला. मी खासदार झाल्यावर त्याचा जन्म झाला. आणि तो म्हणाला साहेबांनी सगळ्या संस्था काढल्या. मग आम्ही 30/35 वर्ष काय करत होतो? बारामतीत कारखाने कुणी काढले त्याचा उल्लेख केला.
Continues below advertisement