Ajit Pawar Felicitated : अजित पवारांचा रयत शिक्षण वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवारांकडून सत्कार

Continues below advertisement

कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 64वी पुण्यतिथी आहे..  पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातील सेवक वर्ग मोठ्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात येतात..राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारही दाखल झालेत....  त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ते उपस्थित राहणार आहेत.. तसंच शरद पवार पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती मिळतेय..शरद पवार आणि अजित पवारांच्या सातारा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram