Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा ई-रिक्षा चालवतात...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Aug 2021 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी बारामतीतील पियाजीयो कंपनीची इलेक्ट्रॉनिक रिक्षा चालवण्याचा आनंद अजित पवारांनी घेतला.. ई-रिक्षाच्या चालक सीटवर बसून त्यांनी काही वेळ सैर केली.