Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांचं मत वैयक्तिक, आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पावांरांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Jitendra Awhad Controversial Tweet: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) भाजपने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आव्हाडांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, 'रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.' त्यांच्या या ट्वीटनंतर शिंदे गटासह भाजपनं हल्लाबोल केला आहे.
Continues below advertisement