Kolhapur Flood : कोल्हापुरातील पुरावर अजितदादांचा तोडगा, बाॅक्स - टाईप मोऱ्या बांधणार ABP Majha
कोल्हापूर : महापुरात मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार तर केंद्र सरकार 2 लाख मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या नावावर सात बारा असेल तर त्यांच्या नातेवाईकांना गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु असलेल्या योजनेतून आणखी दोन लाख मिळणार असल्यांचही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Ajit Pawar Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Kolhapur Flood ABP Majha ABP Majha Video Ajit Pawar At Kolhapur Kolhapur Flood Live Lohapur Flood Updates