Ajit Pawar Full PC : Sambhaji Maharaj 'स्वराज्यरक्षक'च, मी माझ्या विधानावर ठाम : अजित पवार

Continues below advertisement

मुंबई: संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar ) स्पष्टीकरण दिले आहे. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्या भाजप आमदरांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित करत माझ्या विरोधात आंदोलन करण्यास भाजपने प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram