Ajit Pawar : पंतप्रधानांनी महाराष्ट्राला मदत करायला हवी होती : उपमुख्यमंत्री अजित पवार

पंतप्रधानांनी गुजरातला मदत जाहीर केलीय त्याप्रमाणे महाराष्ट्रालीही मदत करायला हवी होती असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं तर ती मदत केवळ गुजरातला नाही तर सर्व राज्यांसाठी असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola