Ajit Pawar : अधिकार सचिवांना द्यायचे, मग तुम्ही दोघे घरी बसा, अजित पवारांचा टोला

Ajit Pawar :  मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. अधिकार सचिवांना द्यायचे, मग तुम्ही दोघे घरी बसा असा टोला त्यांनी लगावलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola