Ajit Pawar Gudi Padwa 2023 : अजित पवारांकडून सपत्नीक गुढीची पूजा, मुंबईतील निवासस्थानी उभारली गुढी
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला... यावेळी अजित पवारांनी सपत्नीक गुढीची पूजा केली... तसेच राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या..
Continues below advertisement