Ajit pawar on Sunetra Pawar:साहेबांना त्यांच्या मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून आणा : अजित पवार

Continues below advertisement

 आतापर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभा राहील आहेत  मतदान करताना जिथं पवार दिसेल तिथे मतदान करा  म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान आहे  आधी मुलाला म्हणजे मला, परत साहेबांना म्हणजे वडिलांना, परत मुलीला आता सुनेला मतदान करा  मोदींवर मी देखील टीका केली आहे पण आताची परिस्थिती वेगळी आहे  मोदींनी कधी सुट्टी घेतली नाही  मोदी फक्त देशाचा विकास कसा होईल हे बघतात  बारामतीत केंद्राचा पैसा आला  15 वर्ष मी प्रयत्न करतो आहे की बारामतीचे रेल्वे स्टेशन पुढे फलटणला जोडा त्यासाठी मोदींना भेटलो  सगळ्यांच्या काळात प्रयत्न झाला पण कुणी निर्णय घेतला नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram