Ajit Pawar and Uddhav Thackeray : मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवार आणि ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
Continues below advertisement
राज्यात मिनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा ....छोटेखानी विस्तारावर शिंदे-फडणवीसांची दिल्लीश्वरांशी चर्चा होण्याची शक्यता.. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे सावध पवित्रा घेतला जाण्याचा अंदाज
Continues below advertisement