Ajit Pawar Vs Sanjay Raut :अजित पवार यांनी दैवत बदलय, संजय राऊतांचा अजित पवारांना जोरदार पलटवार
abp majha web team
Updated at:
01 May 2024 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Vs Sanjay Raut :अजित पवार यांनी दैवत बदलय, संजय राऊतांचा अजित पवारांना जोरदार पलटवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर देण्यास नकार दिला. पुण्यात पत्रकारांनी त्यांना पवारांच्या विधानाबद्दल विचारणा केली. पवार साहेब एकेकाळी माझं दैवत होते, ते वरिष्ठ आहेत, त्यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही असं अजित पवार म्हणाले. तर अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय.