![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/18637b67378df155a3169c2478eea7861713238975122719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Ajay Boraste : मध्यरात्री अजय बोरस्तेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
Continues below advertisement
Ajay Boraste : मध्यरात्री अजय बोरस्तेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता, नाशिकमधून उमेदवारीसाठी अजय बोरस्ते आग्रही, अजय बोरस्तेंनी घेतली पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट, मध्यरात्री मुख्यमंत्री आणि बोरस्तेंमध्ये चर्चा.
Continues below advertisement