Students Strike | संगमनेरमधील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे | ABP Majha
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. नाशिक विभागीय अप्पर आयुक्तांनी काल रात्री विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्य़ानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. ठेकेदार निकृष्ट जेवण देत असल्याची तक्रार करत मागील 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरु होतं.
Continues below advertisement